मुख्य पृष्ठ

आमचा पत्ताकलम ४ (१)(ख)(१)
कार्यालयाची  रचना, कार्य व कर्तव्य यांचा तपशिल दर्शविणारा फलकाचा नमुना
वनसंरक्षक, कार्य आयोजन विभाग, कोल्हापूर येथील कार्यालयातील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशिलकार्यालयाचे नाव 

वनसंरक्षक,कार्य आयोजना विभाग, कोल्हापूर  

पत्ता

भवानी मंडप,जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या माडीवर,
कोल्हापूर -४१६०१२

कार्यालय प्रमुख 

वनसंरक्षक

शासकीय विभागाचे नाव

वन विभाग

कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त  

महसूल व वन विभाग

कार्यक्षेत्र

 कोल्हापूर, सातारा, सावंतवाडी हे वन विभाग सांगली व चिपळूण(रत्नागिरी)हे उप वन विभाग

कार्यानुरूप

कार्य आयोजनाचे पुर्नरिक्षन  करणे

विशिष्ट कार्ये 

तांत्रिक -कार्य आयोजना तयार करणे,
प्रशासकीय बाबी (लेखा,आस्था, भांडार) 

विभागाचे ध्येय /धोरण

वन विभागाची कार्य आयोजन तयार करणे

सर्व संबंधीत कर्मचारी

१. वनसंरक्षक २. सहा. वनसंरक्षक  ३.वनक्षेत्रपाल ४.क्षेत्रसर्व्हेक्षक ५.सर्व्हेक्षक ६.लेखापाल ७.लघुटंकलेखक  ८.लिपीक ९.वनरक्षक १०.जीपचालक ११.शिपाई 

कार्य

तांत्रिक कार्य- आयोजना तयार करणे तसेच कार्यालयीन काम करणे प्रशासकीय बाबी (लेखा, आस्था, भांडार) 

कामाचे विस्तृत स्वरूप

तांत्रिक कार्य- आयोजन तयार करणे तसेच कार्यालयीन काम करणे प्रशासकीय बाबी (लेखा, आस्था, भांडार) 

मालमत्तेचा तपशील 

शासकीय इमारत ,शासकीय वाहन

इमारत व जागेचा तपशील

शासकीय इमारत व शासकीय जागा

उपलब्ध सेवा

कार्य आयोजन तयार करून वरिष्ठ कार्यालयास सादर करणे


संस्थेच्या संरचनात्मक तकत्यामध्ये  कर्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशील 

 

अ.क्र.

संवर्ग

कामाचे स्वरूप 

वनसंरक्षक   

कोल्हापूर वन वृत्तामध्ये येणाऱ्या कोल्हापूर,सातारा, सावंतवाडी हे तीन वन विभाग व सांगली, चिपळून हे दोन उप वन विभागाच्या वन क्षेत्राचे  व्यस्थापन करण्यासाठी कार्य आयोजना तयार करणे. वन विभागाच्या कार्य आयोजन काल मर्यादे नुसार संपत असतात. त्या कार्य आयोजनाचे पुर्नरिक्षण करणे.

सहा. वनसंरक्षक  वनसंपती सेर्वेक्षण अंतर्गत नमुना खंड क्षेत्रिय कर्मचाऱ्याकडून पूर्ण करून घेणे, वनसंपती सर्वेक्षण नमुना खंडाचे संगणीकरण करणे, प्रथम प्राथमिक कार्या आयोजना तपासून सादर करणे, वनस्पतींचे हर्बेरीयम व डिजीटल हर्बेरीयम सादर करणे, क्षेत्रचे ताळमेळ, व्यवस्थापण नकाशे व कुप नकाशे वनसर्व्हेक्षक व वनक्षेत्रसर्व्हेक्षक यांचेकडून पूर्ण करून घेणे, टोपो शिटवर कंपार्टमेंट बाँड्री टाकणे

वनक्षेत्रपाल

साठा चित्रणाची कामे व कक्ष इतिहास लिहिणे. वृक्ष मोजणी अहवालाची तपासणी व खंड दोन चे सर्व परिशिष्ठाची  माहिती गोळा करणे. 

क्षेत्रसर्वेक्षक

नकाशे तयार करणे, तपासणे,व्यस्थापन व साठा चित्रण नकाशे तयार करणे.क्षेत्राची पडताळणी करणे, कक्ष इतिहास पुस्तकाची माहिती तयार करणे

सर्वेक्षक 

नकाशे तयार करणे, ट्रेसिंग करणे,मागणी पत्रक तयार करणे, नकाशे रजिस्ट्रर ठेवणे, नकाशे रंगवणे

लेखापाल

वनसंरक्षक यांची रोकड वही सांभाळणे, प्रवास भत्ता बिले तयार करणे, वार्षिक अंदाज पत्रक, कार्यक्रम अंदाज पत्रक तयार करणे, विभागीय रोकड वही लिहिणे, कोषागार रोकड वही लिहिणे  

लघुटंकलेखक

वन संरक्षक यांनी कार्य आयोजना तयार करणे साठी श्रुती लेखन घेणे. टंकलेखन करणे, कक्ष इतिहास टंकलिखित करणे

लिपीक

आस्थापना,संकीर्ण,वेतन बिल, आवक जावक,कार्यालयीन टंकलेखन करणे, संगणक पूर्ण क्षमतेने हाताळणे, सेवार्थ आज्ञावली मध्ये काम करणे. 

जीपचालक 

शासकीय वाहन चालविणे व देखभाल करणे

१०

वनरक्षक

वनक्षेत्रपाल यांना कार्य आयोजना कामी मदत करणे तसेच क्षेत्रिय स्टोक म्यापिंग व वृक्ष गणना कराने कामी वनक्षेत्रपाल यांना मदत करणे

११

शिपाई

कार्यालयाची साफ सफाई करणे, टपाल वाटप करणे व कार्यालयीन प्रमुखाच्या आदेशाप्रमाणे काम करणे. 

कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक व वेळ ०२३१/२५४१३४० वेळ सकाळी १०.०० ते १७.४५

साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा- दुसरा व चौथा शनिवार व महिन्यातील सर्व रविवार