मुख्य पृष्ठ

आमचा पत्ताकलम ४(१) (ख) (तीन)


निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसारण्यात येणारी कार्य पद्धती, पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदायित्व प्रणाली  कामाचा प्रकार /नाव

कामाचे स्वरूप – कोल्हापूर वन वृत्तामध्ये येणाऱ्या कोल्हापूर, सातारा,सावंतवाडी ह्या तीन वनविभाग व सांगली चिपळूण ह्या उप वन विभागाच्या वनक्षेत्रचे व्यवस्थापन करणेसाठी कार्य आयोजना तयार करणे वन विभागाच्या कार्य आयोजना काल मर्यादे नुसार संपत असतात त्या कार्य आयोजनाचे पुर्नरिक्षन करणे
संबंधीत तरतूद –महाराष्ट्र शासनाकडील मुख्य वनसंरक्षक कार्य आयोजना वृत्त,पुणे यांचे मार्फत मागणी प्रमाणे अनुदान प्राप्त होते
अधिनियमांचे नांव- महाराष्ट्र माहिती अधिकार अधिनियम २००५
नियम – महाराष्ट्र नागरी सेवा नियम
शासन निर्णय – संबंधीत शासन निर्णय नुसार
परिपत्रके – शासनाकडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार
कार्यालयीन आदेश – संबंधीत नस्तीस

अ.क्र.

कामाचे स्वरूप

कालावधी व दिवस

कामासाठी जबाबदार अधिकारी

अभिप्राय

कोल्हापूर वन वृत्तामध्ये येणाऱ्या तीन वनविभाग व दोन उप वन विभागाच्या वनक्षेत्रचे व्यस्थापन करणेसाठी आयोजना पुर्नरिक्षन करणे वन विभागाचा कार्य आयोजना काल मर्यादे नुसार संपत असतात. त्या कार्य आयोजनाचे पुर्नरिक्षन करणे

आवश्यकते नुसार

वनसंरक्षक

 

२.

साठा चित्रणाची कामे व कक्ष इतिहास लिहिणे, वृक्ष मोजणी अहवालाची तपासणी व खंड दोनचे सर्व परीशिस्थाची माहिती गोळा करणे