मुख्य पृष्ठ

आमचा पत्ताकलम ४ १ ख चार


नमुना (अ)
नमुन्या मध्ये कामाचे प्रकटीकरण
संघटनांचे लक्ष (वार्षिक)

 

अ.क्र.

काम / कार्य 

कामाचे प्रमाण 

आर्थिक लक्ष

अभिप्राय

कोल्हापूर वन वृत्तामध्ये येणाऱ्या तीन वनविभाग व दोन उप वन विभागाच्या वनक्षेत्रचे व्यस्थापन करणेसाठी कार्य आयोजना तयार करने वन विभागाच्या कार्य आयोजना काल मर्यादे नुसार संपत असतात. त्या कार्य आयोजनाचे पुर्नरिक्षन करणे

आवश्यकते नुसार

 

 

२.

साठा चित्रणाची कामे व कक्ष इतिहास लिहिणे, वृक्ष मोजणी अहवालाची तपासणी व खंड दोन चे सर्व परिशीस्टाची माहिती गोळा करणे

आवश्यकते नुसार

 

 

३.

नकाशे तयार करणे, तपासणे,व्यवस्थापन व साठा चित्रण नकाशे तयार करणे, क्षेत्राचि पडताळणी करणे,कक्ष इतिहास पुस्तकाची माहिती गोळा करणे

आवश्यकते नुसार

 

 

४.

नकाशे तयार करणे, ट्रेसिंग काणे,मागणी पत्रक तयार करणे, नकाशे रजिस्टर ठेवणे, नकाशे रंगवणे

आवश्यकते नुसार

 

 


कलम ४(१)(ख)(चार) नमुना (ब) कामाची कमाल मर्यादा पूर्ण होणेसाठी -प्रत्येक कामाची काल मर्यादा
अ.क्र.

काम / कार्य 

दिवस/तास पूर्ण करण्यासाठी  

जबाबदार अधिकारी 

तक्रार निवारण अधिकारी

कोल्हापूर वन वृत्तामध्ये येणाऱ्या तीन वनविभाग व दोन उप वन विभागाच्या वन क्षेत्रचे व्यस्थापन करणेसाठी कार्य आयोजना तयार करणे वन विभागाच्या कार्य आयोजना काल मर्यादे नुसार संपत असतात. त्या कार्य आयोजनाचे पुर्नरिक्षन करणे

आवश्यकते नुसार

वनसंरक्षक

वनसंरक्षक

२.

साठा चित्रणाची कामे व कक्ष इतिहास लिहिणे, वृक्ष मोजणी अहवालाची तपासणी व खंड दोन चे सर्व परिशीस्टाची माहिती गोळा करणे

आवश्यकते नुसार

वनक्षेत्रपाल

वनसंरक्षक

३.

नकाशे तयार करणे, तपासणे,व्यवस्थापन व साठा चित्रण नकाशे तयार करणे, क्षेत्राची पडताळणी करणे,कक्ष इतिहास पुस्तकाची माहिती गोळा करणे

आवश्यकते नुसार

क्षेत्रसर्वेक्षक

वनसंरक्षक

४.

नकाशे तयार करणे, ट्रेसिंग करणे,मागणी पत्रक तयार करणे, नकाशे रजिस्टर ठेवणे, नकाशे रंगवणे

आवश्यकते नुसार

सर्वेक्षक 

वनसंरक्षक