मुख्य पृष्ठ

आमचा पत्ताकलम ४ (१) (ख) (पाच)


कलम ४ (१) (ख) (पाच)नमुना (अ)
कामाशी संबंधीत नियम/अधिनियम

अ.क्र.

सूचना पत्रकानुसार दिलेले विषय

नियम क्रमांक व वर्ष

अभिप्राय (असल्यास)

१.

रजा सेवा निवृत्ती

महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ नुसार

 

कलम ४ (१) (ख) (पाच)नमुना (ब)
कामाशी संबंधीत शासन निर्णय

अ.क्र.

सूचना पत्रकानुसार दिलेले विषय

शासन निर्णय क्रमांक व तारीख

अभिप्राय (असल्यास)

१.

रजा सेवा निवृत्ती

महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ नुसार

 

कलम ४ (१) (ख) (पाच)नमुना (क)
कामाशी संबंधीत परिपत्रके – या कार्यालयाचे कार्य कक्षेत येत नाही
कलम ४ (१) (ख) (पाच)नमुना (ड)
कामाशी संबंधीत कार्यालयीन आदेश/धोरणात्मक परिपत्रके - या कार्यालयाचे कार्य कक्षेत येत नाही
कलम ४ (१) (ख) (पाच)नमुना (इ)
वनसंरक्षक कार्य आयोजना विभाग, कोल्हापूर यांचे कार्यालयामध्ये उपलब्ध दस्तएवाजांचा विषय

अ.क्र.

दस्त एवजाचा प्रकार

विषय

संबंधीत व्यक्ती/पदनाम

व्यक्तीचे ठिकाण /उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास

१.

मासिक, वृक्ष गणना, कार्य आयोजना, परिशिष्टे, वन विभाग पत्रव्यवहार, शासन निर्णय, संकीर्ण, माहितीचा अधिकार,वार्षिक प्रशासन अहवाल,दैनंदिनी इ फाईल

वक्षेपा विभाग

वनक्षेत्रपाल

कोल्हापूर

२.

अनुदान फाईल,कैश बुक,बिल बुक, फॉर्म २५,फॉर्म३५,रोकड वही, धनादेश नोंद वही, लेखापरिक्षण, टोकन रजिस्टर, प्रवास भत्ता

लेखा विभाग

लेखापाल

कोल्हापूर

३.

टोपोशीट, गाव नकाशे, कोल्हापूर जिल्हा नकाशे,साहित्य मागणी, नमुना नं.१,विहित प्रपत्रे, गटनिहाय माहिती, सर्व्हे साहित्य खरेदी,क्षेत्र निहाय ताळमेळ,नोटीफिकेशन, वर्किंग प्ल्यान कोड नं., कुपाची माहिती इ. फाईल/टोपोशीट नमुना नं.१ इ.रजिस्टर गाझेत नोटीफिकेशन,पत्रव्यवहार

सर्व्हे विभाग

क्षेत्र सेर्व्हेक्षक

कोल्हापूर

४.

कर्मचारी रजा, वेतन निश्चिती, कर्मचारी सेवा,पुस्तके ,वार्षिक वेतन वाढ ,आगाउ वेतनवाढ, अस्थाई पदाचा चालू बाब प्रस्ताव, मासिक/तिमाही,संवर्ग निहाय वार्षिक जेष्ठता, सेवा निवृत्ती प्रकरणे, कर्मचारी मालमत्ता विवरणपत्रे, प्रशिक्षण, रजा रजिस्टर, वेतनवाढ रजिस्टर, सेवार्थ अज्ञावली, जात पडताळणी, वैद्यकीय बिले, बदल्या व नेमणुका, शासन निर्णय

आस्थापना विभाग

लिपिक

कोल्हापूर

५.

वनसंरक्षक यांची वैयक्तिक फाईल, डायरी,जीप,लायब्ररी, सभा, गोपनीय,जीप/हिस्ट्री/लॉंगबुक/ लायब्ररी रजिस्टर

लले विभाग

लले

कोल्हापूर

६.

डेडस्टॉक रजिस्टर, वेतन फाईल,मोटार/घरबांधणी/कॉमप्यूटर अग्रिम,खरेदी, गणवेश, जी.आर.फाईल

भांडार /वेतन

लिपिक

कोल्हापूर