मुख्य पृष्ठ

आमचा पत्ताकलम ४(१) (ख) (सहा)


वनसंरक्षक कार्य आयोजना विभाग,कोल्हापूर यांचे कार्यालयामध्ये दस्त एवजांची वर्गवारी

अ.क्र.

विषय

दस्त ऐवजाचा प्रकार नस्ती/मस्टर/नोंदवही/व्हाउचर इ.

प्रमुख बाबींचा तपशीलवार

सुरक्षित ठेवण्याचा कालावधी

१.

कर्मच्यार्यांची वयक्तिक नस्ती

नस्ती

वैयक्तिक नस्ती, बदली आदेश, रुजू आदेश, रजा मंजुरी आदेश, इत्यादी

कायम(अ)

२.

सेवा पुस्तके

नोंद पुस्तक, हालचाल रजिस्टर

विविध नोंदी

मृत्युनंतर किंवा सेवा निवृत्तीनंतर पाच वर्षे

३.

रजा लेखा

नस्ती /रजिस्टर

विविध प्रकारच्या रजेच्या नोंदी

मृत्युनंतर किंवा सेवा निवृत्तीनंतर तीन वर्षे

४.

सेवा निवृत्ती विषयक कागदपत्रे

नस्ती

सेवा निवृत्तीनंतरचे दस्त एवज

२० वर्षे

५.

उत्तर सेवा निवृत्ती विषयक कागदपत्रे

नस्ती

सेवा निवृत्ती विषयक दस्त ऐवज

सेवा निवृत्तीनंतर ५ वर्षे

६.

शासन निर्णय

नस्ती

विविध प्रकारचे शासन निर्णय

कायम

७.

हजेरी पत्रक

रजिस्टर

कर्मचाऱ्यांची हजेरी नोंद

पाच वर्षे

८.

जड वस्तू संग्रह वही

नोंद पुस्तक

कार्यालयातील फर्निचर,संगणक इ.

कायम

९.

लेखन सामुग्री

नोंद पुस्तक व नोंद वही

लेखन सामग्री मागणी बाबत

कायम

१०.

रोकड वही

नोंद पुस्तक

नियमित खर्चाच्या ताळमेळ बाबत नोंद

कायम

११.

वेतन देयक

नोंद पुस्तक

विविध प्रकारचे देयके बाबात

कायम

१२.

अग्रिम मंजुरी बाबात

नस्ती

विविध अग्रिम मंजुरी बाबात

पाच वर्षे

१३.

मासिक खर्चाचे विवरण

नस्ती

मासिक खर्चाच्या हिशेबा बाबत

दोन वर्षे

१४.

अर्थ संकल्पीय अंदाजपत्रके

नस्ती

विविध योजने अंतर्गत अर्थ संकल्पीय अंदाज पत्रक

कायम

१५

अनुदान फाईल

नस्ती

विविध प्रकारचे अनुदान प्राप्त व खर्चां बाबात

कायम