मुख्य पृष्ठ

आमचा पत्ता



कलम ४ (१) (ख) (सात)



वनसंरक्षक कार्य आयोजना विभाग,कोल्हापूर येथील कर्मचाऱ्यांच्या परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था

 


अ.क्र.

सल्ला समितीचा विषय

कार्य प्रणालीचे विस्तृत वर्णन

कोणत्या अधिनियमा /नियमा /परिपत्रकाद्वारे

पुनरावृत्ती कल

या विभागामार्फत कोल्हापूर ,सातारा, सावंतवाडी, या विभागाचे व सांगली, चिपळून या उप विभागाचे कार्य आयोजना तयार करण्याचे काम करण्यात येते त्यामुळे जनसामान्यांशी सल्ला मसलत करणे या कार्यालयाशी कार्य क्षेत्रात येत नाही