मुख्य पृष्ठ

आमचा पत्ताकलम ४(१)(ख) नमुना (अ)
वनसंरक्षक, कार्य आयोजना विभाग, कोल्हापूर यांचे कार्यालयातील अधिकारी यांच्या अधिकारांचा तपशील अ.क्र.

पदनाम 

अधिकार आर्थिक 

कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय/ परिपत्रकानुसार  

अभिप्राय

 ३   

वनसंरक्षक

वेतन व भत्ते

वित्तीय अधिकार नियम १९७८ व महाराष्ट्र नागरी सेवा वेतन १९८१ महाराष्ट्र कोषागार नियम १९६८

 

 

 

सण अग्रिम

नियम क्र.१४२ जे 

 

 

 

प्रवास भत्ता अग्रिम

नियम क्र.१४२ के 

 

 

 

आकस्मित खर्च

नियम क्र.२ ते ७

 

 

 

इंधन व देखभाल

नियम क्र.६९ 

 

 

 

संगणकासाठी साहित्य खरेदी

नियम क्र ७६ 

 

 

 

गणवेश मंजुरी

नियम क्र.१०४  

 

ब)

अ.क्र.

पदनाम 

अधिकार प्रशासकीय

कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय/ परिपत्रकानुसार  

अभिप्राय

 ३   

वनसंरक्षक

कर्मच्यार्यांच्या रजा, सेवा पुस्तके,वार्षिक वेतन वाढ व वेतन निश्चिती अस्थाई पदांचा चालू बाब प्रस्ताव, विभागीय चौकशी, कर्मचारी मालमत्ता विवरणपत्रे

१)महाराष्ट्र नागरी सेवा नियम (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती)(वेतन)(रजा)नियम १९८१

 

क-फौजदारी व ड अर्ध न्यायीक हे या कार्यालयाशी संबंधीत नाही

अ.क्र.

पदनाम 

कर्तव्ये

कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय/ परिपत्रकानुसार  

अभिप्राय

 ३   

वनसंरक्षक

आर्थिक
१) आहरण  व संवितरण अधिकारी
२) अनुदान /लेखपरिक्षा इ. बाबत माहिती सादर करणे  
प्रशासकीय
कर्मच्यार्यांच्या रजा, सेवा पुस्तके,वार्षिक वेतन वाढ व वेतन निश्चिती, अस्थाई पदांचा चालू बाब प्रस्ताव, विभागीय चौकशी, कर्मचारी मालमत्ता विवरणपत्रे
कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व पुनर्विलोकन करणे

वित्तीय अधिकारी नियम १९७८ 

 

 

महाराष्ट्र नागरी सेवा वेतन १९८१ महाराष्ट्र कोषागार नियम १९६८

 

वनक्षेत्रपाल

साठा चित्रणाची कामे व कक्ष इतिहास लिहिणे, वृक्ष मोजणी अहवालाची तपासणी व खंड दोन चे सर्व पारीशिस्थाची माहिती गोळा करणे

न्याशनल वर्कींग प्लॅन कोड, २००४ 

 

३   

क्षेत्रसर्वेक्षक

नकाशे तयार करणे, तपासणे,व्यस्थापन व साठा चित्रण नकाशे तयार करणे.क्षेत्राची पडताळणी करणे , कक्ष इतिहास पुस्तकाची माहिती तयार करणे

सर्वेक्षक 

नकाशे तयार करणे, ट्रेसिंग काणे,मागणी पत्रक तयार करणे, नकाशे रजिस्ट्रर ठेवणे, नकाशे रंगवणे

लेखापाल

१) वेतन देयके व् इतर देयके कोषागारात सदर करणे, २)धनादेश पारित करून  संबंधितास  आदा करणे ३)अनुदान मागणी करणे ४)प्रलंबित लेखा परिच्छेदाची पूर्तता करणे ५) क्याश बुक मध्ये सर्व नोंदी घेवून अद्यावत करणे

मुंबई वित्तीय नियम,१९५९ 
महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८  

 

लिपीक

आस्थपाना,संकीर्ण,वेतन बिल, आवक जावक,कार्यालयीन टंकलेखन करणे, संगणक पूर्ण क्षमतेने हाताळणे, सेवार्थ आज्ञावली मध्ये काम करणे. 


महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१

 

लघुटंकलेखक

वनसंरक्षक यांनी कार्य आयोजना तयार करणे साठी श्रुती लेखन घेणे. टंकलेखन करणे, कक्ष इतिहास टंकलिखित करणे

 

जीपचालक 

शासकीय वाहन चालविणे व देखभाल करणे लॉकबुक हिस्ट्रीबुक अद्यावत ठेवणे 

 

वनरक्षक

वनक्षेत्रपाल यांना कार्य आयोजना कामी मदत करणे तसेच क्षेत्रिय स्टोक म्यापिंग व वृक्ष गणना करने कामी वनक्षेत्रपाल यांना मदत करणे

 

१०

शिपाई

कार्यालयाची साफ सफाई करणे, टपाल वाटप करणे व कार्यालयीन प्रमुखाच्या आदेशाप्रमाणे काम करणे. 

महाराष्ट्र नागरी  सेवा नियम, १९८१