मुख्य पृष्ठ

आमचा पत्ता

मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापूर यांचे कार्यालय  कोल्हापूर.
बाब क्रमांक  : १  संस्थेचे नाव व कार्य


संस्थेचे नाव  : महाराष्ट्र शासन, वन विभाग वृत्त, कोल्हापूर.

संस्थेचे कार्य :

१) वन विभागातील विकास कामांवर देख रेख व संनियंत्रण .

२) वनांचे व्यवस्थापन, संरक्षण व संवर्धन.

३)इमारती लाकूड,जलावू लाकूड, वैरण व इतर किरकोल जंगल उत्पादनांचा पुरवठा करणे.

४) वन विकासाच्या माध्यमातून ग्रामीणाचे जीवनमान उंचविणे .

५) शासनास महसूल मिळवुन देणे.  

६) वन जमीनीचे मागणीचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजूरी करीता पठविणे .

७) वनोपजाचे निष्काशन व विनीयोग.

८) खाजगी मालकीचे क्षेत्रातील व्रुक्षतोडीचे विनियमन.

९) वन  जमिनीवर रोपवन लागवड व त्यांचे संरक्षण.