मुख्य पृष्ठ

आमचा पत्ता

मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापुर यांचे कार्यालय  कोल्हापुर.

बाब क्रमांक:१५ उपलब्ध  असलेली माहिती नागरिकांना पुरविन्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा.

 


उपलब्ध  असलेली माहिती नागरिकांना पुरविन्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा.


१) भेटीची वेळ : कार्यालयीन कामाकाजाचे दिवशी कार्यालयीन  वेळेत केंव्हाही (३ ते ४/५).
२) संकेत स्थळ: www.mahaforest.nic.in
३) अभिलेख तपासणी: माहितीचा अधिकार अधिनियम ,२००५ मधील तरतुंदिनुसार केंव्हाही .
४) कामाचा तपासणी संदर्भात : माहितीचा अधिकार अधिनियम ,२००५ मधील तरतुंदिनुसार केंव्हाही .
५)नमूने मिळविन्याच्या संदर्भात : माहितीचा अधिकार अधिनियम ,२००५ मधील तरतुंदिनुसार केंव्हाही .
६) सूचना फलक: कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात  आला आहे.
७)ग्रंथालय: कार्यालयात स्वतंत्र ग्रंथालय नाही मात्र ग्रंथालय नोंद वही ठेवण्यात आलेली आहे.
८)चौकशी कक्ष: कार्यालयातील अधिक्षक यांचे कडे कार्यालयीन वेळेत केंव्हाही चौकशी करता येते.
९)संपर्क: कार्यालयात नेमणूक करण्यात आलेल्या अधिकारी / कर्मच्यारी यांचेशी कार्यालयीन वेळेत नागरीक संपर्क साधू शकतात.
१०) पिण्याचे पाणी: अभ्यागतांसाठी कार्यालयीन कर्मच्या-यां साठी अँक्वागार्ड संयंत्र बसविले असून त्यांचा उपयोग होत आहे.
११) अपंग अभ्यागतांना कार्यालयात येण्यासाठी रँम्प ची सुविधा उपलब्ध करून  देण्यात आली आहे.