मुख्य पृष्ठ

आमचा पत्ता


मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापुर यांचे कार्यालय, कोल्हापुर.
बाब क्रमांक : २ कार्याचा तपशील
१  वनसंरक्षण, वन संवर्धन व विकास तदनुशंगिक बाबींवर आवश्यक ते निर्देशन व मार्गदर्शन करणे .
राज्यशिष्ट्राचार.
३  आरागिरणी  तपासणी.
वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे व मासिक खर्चावर नियंत्रण ठेवणे.
५  विकास कामांची अंदाजपत्रके  मंजूर करणे.
६   वन (संवर्धन) अधिनियम,१९८० अंतर्गत प्राप्त प्रस्तावांची छाननी करणे.
माहितीचा अधिकार अधिनियम,२००५ अंतर्गत प्राप्त झालेल्या प्रथम अपील अर्जावर सुनावणी करणे.
८  विभागातील सर्व कार्माच्यार्यांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे.
अधिनस्त विभागीय व वनपरिक्षेत्र कार्यालयांची दफ्तर तपासणी करणे.
१० क्षेत्रीय कर्मचार्यांकरिता प्रशिक्षणे आयोजित करणे .
११ कार्य आयोजनेनुसार वनांचे व्यवस्थापन करणे.
१२ प्रचार व प्रसिध्दी करणे.
१३ निवडक संवर्गातिल क्षेत्रीय व कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या नेमणुका  व बदल्या करणे.