मुख्य पृष्ठ

आमचा पत्ता

मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापुर यांचे कार्यालय  कोल्हापुर.
बाब क्रमांक : ३ नियंत्रण प्रक्रिया व पर्यवेक्षन

नियंत्रण प्रक्रिया व पर्यवेक्षन
अ) निर्णय घेण्याची प्रक्रिया

वन विभाग हा शासनाचा अतिशय जुना विभाग असुन या विभागात गांव पातळीपासुन जिल्हा पातळीपर्यंत  काम करणा-या प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व मर्यादा या मुंबई वन संहिता मध्ये  नमुद  करण्यात आलेल्या आहेत. मुंबई वन संहितेतील तरतुदीनुसार या वृताचे कामकाज चालते . वन्यप्राणी संरक्षण अधिनियम, वन संरक्षण कायदा, वनसंवर्धन अधिनियम कार्यआयोजना संहिता व PESA इत्यादी  अंतर्गत तरतुंदीनुसार कामे  केली  जातात.
ब)नियंत्रनाची साखळी  : खालील प्रमाणे