मुख्य पृष्ठ

आमचा पत्ता

मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापुर यांचे कार्यालय, कोल्हापुर.
बाब क्रमांक : ४ मुख्य वनसंरक्षक ते वनरक्षक यांना ठरवुन  दिलेले  मापदंड

मुख्यवनसंरक्षक ते वनरक्षक यांना ठरवुन  दिलेले  मापदंड :
अ) नियतक्षेत्र तपासणी

अ.क्र. पदनाम मापदंड
मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) आवश्यकतेनुसार
विभागीय वनाधिकारी (नियोजन) आवश्यकतेनुसार
3 विभागीय वनाधिकारी (भूमी व कॅम्पा) आवश्यकतेनुसार

ब) आरागिरणी तपासणी

अ.क्र. पदनाम मापदंड
मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) आरागिरणी  दरमाहा कमीत कमी  -२
विभागीय वनाधिकारी (नियोजन) आवश्यकतेनुसार
3 विभागीय वनाधिकारी (भूमी व कॅम्पा) आवश्यकतेनुसार

क)वनातील फिरतीचे दिवस:

अ.क्र. पदनाम मापदंड
मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) १२०  दिवस ,कार्यव्यापा प्रमाणे बदल होऊ  शकतो
विभागीय वनाधिकारी (नियोजन) १२० दिवस
3 विभागीय वनाधिकारी (भूमी व कॅम्पा) १२० दिवस

ड)अवैध वृक्षतोडीच्या क्षेत्रास भेटी:

अ.क्र. पदनाम मापदंड
मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) रु. ५.००  लाखाचे वर,चोरटी तोड असल्यास माहिती मिळाल्यापासुंन  ७ दिवसांचे आत 
विभागीय वनाधिकारी (नियोजन) आवश्यकतेनुसार
3 विभागीय वनाधिकारी (भूमी व कॅम्पा) आवश्यकतेनुसार

इ)कार्यालय तपासणी:

अ.क्र. पदनाम मापदंड
मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) प्रतिवर्ष वृतातील २ विभागीय कार्यालयाची व प्रत्येक विभागातील एक  परिक्षेत्र कार्यालयाची तपासणी करतील

 ई)क्षेत्रिय कामे तपासणी

अ.क्र. पदनाम मापदंड
मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) आवश्यकतेनुसार 
विभागीय वनाधिकारी (नियोजन)कोल्हापूर आवश्यकतेनुसार
3 विभागीय वनाधिकारी (भूमी व कॅम्पा) आवश्यकतेनुसार