मुख्य पृष्ठ

आमचा पत्ता

 
मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापुर यांचे कार्यालय  कोल्हापुर.
बाब क्रमांक : ६ कार्यालयातील कर्मच्या-याकडे असलेल्या दस्त ऐवजांची माहिती


कार्यालयातील कर्मच्या-याकडे असलेल्या दस्तऐवजांची माहिती

अ . क्र.
शाखा 
फाईल
नोंदवही
१ 
२ 
 
३ 
५ 
  अस्थापना कर्मचा-याच्या  रजा १  कर्मचा-यांची  सेवा पुस्तके 
    २  वेतन वाढ व वेतन निश्चिती बिंदु नामावली
    बदल्या व पदस्थापना ३  वार्षिक वेतन वाढ
    अस्थाई पदांचा चालू बाब प्रस्ताव ४  अगाऊ वेतन वाढ
    विभागीय चौकशी प्रकरणे   रजा मंजूरी
    बिंदु नामावली, अनुशेष वि.चौ. प्रकरण नोंदवही (नियम क्र. ८ व १० )
    ७  कर्मचा-यांची न्यायालयीन प्रकरणे    
    माशिक /त्रैमासिक / सहामाही / वार्षिक विवरण  पत्रे    
    ९   संवर्ग निहाय वार्षिक जेष्टता    
    १० सेवानिवृत्ती प्रकरणे     
    ११ कर्मच्याऱ्यांची मालमत्ता विवरण  पत्रे     
    १२ अस्थापना संबंधी स्थाई आदेश    
    १३ अल्प  व दीर्घ मुदतीच्या विविध विषया बाबतचे प्रशिक्षण      

कार्यालयातील कर्मच्या-याकडे  असलेल्या दस्त ऐवजांची माहिती

रोजमजुरी शाखा
फाईल
नोंदवही
  १) वन विभागात विविध कामावर तैनात असलेल्या व मजुरांच्या  कामाचे  वाटपाबाबत मासिक प्रगती अहवाल.  
  २) वनरक्षकपदी नियुक्ती तसेच सेवेतून काढून टाकणे इ. करणामुळे कमी झालेल्या वन मजुरांच्या पदाचा सहामाही अहवाल  
  ३) रोजंदारी वरील वन मजुरांच्या न्यायालयीन प्रकरणांचा त्रैमासिक प्रगती अहवाल सादर करणे बाबत.   
  ४)वृत्त स्तरावरील रोज मजूर  विषयक न्यायालयीन प्रकरणे (कोल्हापूर/सातारा/सावंतवाडी / सांगली/चिपळुण)   
  ५) शासन पात्र   क्रमांक  यल  वाय  बी -२००४ /१ ०४७ / पर . क्र. १८ ७/फ -  ९, दिनांक  १९/०८/०४ अन्वये तुटक तुटक पधातीने ५ वर्षे झालेल्या मजुरांची माहिती(प्र पत्र  अ व ब)  
  ६) शासन निर्णय दिनांक ३१/०१/९६ जीआर फाईल .  
  ७)  शासन निर्णय दिनांक १६/०३/९८ जीआर फाईल .  
  ८) वन मजूर  विषयक शासनाचे बाजूने लागलेले महत्त्व पूर्ण निर्णय (सर्वोच्च न्यायालय)  
  ९) रोज मजूर  विषयक प्राप्त होणारे तक्रारी अर्ज व केलेली कार्यवाही  
  १०) कोल्हापूर वन विभागांत ७५ कायम वन मजुरांचे नियुक्तिमध्ये झालेली  अनियमितता ..... प्रकरण  
  ११) शासन निर्णय दिनांक ३१/०१/९६ अन्वये कायम झालेले परंतु सदर निर्णयातिल अट  क्रमांक १ ची पुर्तता करत नसलेले मजुरांचे महितेचे प्रकरण.  
  १२)कायम अधिसंख्य वन मजुरांची प्रकरणे  


कार्यालयातील कर्मच्या-याकडे  असलेल्या दस्ताऐवजांची माहिती

अ.क्र.
शखा
फाईल
  कक्षा -५/तांत्रिक  सहा. ./जमीन

        
१) अतिक्रमणांचा  मासिक अहवाल .
२) अतिक्रमणांचा त्रैमासिक अहवाल.
३) संपादीत खाजगी वनांचे  संदर्भात   न्यायालयीन प्रकरणांचा संनियंत्रण अहवाल
४) खाजगी संपादीत वनाव्यतिरिक्त  वन जमीनी बाबत   न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा त्वरीत  निपटारा  करण्याबाबत  ची कर्यपद्ती  मासिक अहवाल
५)केंद्र शासनाच्या निर्देशानुसार वन जमीनी वर अतिक्रमण हटविण्या साठी त्रैमासिक  अहवाल .
६)खाजगी संपादीत वनांचे संदर्भात म्यूटेशन बददल  त्रैमासिक अहवाल
७)वन जमीनी बाबत शासन निर्णय ,नियमांची पुस्तके
८)संबंधीत विधान सभा /विधान परिषद् / राज्य परिषद् /लक्षवेधी / कपट सूचना

  आगि १) आरागिरणी हस्तांतरण /स्थानांतरण
२)आरागिरणी त्रैमासिक अहवाल
३)संबंधीत  विधान सभा / विधान परिषद् /लक्षवेधी/ कपात सूचना
४)आरागिरणी तपासणी अहवाल
५)शासन निर्णय
   

 

कार्यालयातील कर्मच्यायाकडे  असलेल्या दस्ताऐवजांची माहिती

शाखा
अ . क्र.
फाईल
कक्ष -५ /तांस / गुन्हा
शासकीय वनांत  झालेल्या अवैध वृक्ष तोडीचा त्रैमासिक अहवाल
 
२ 
प्रलंबित वन गुन्हे त्रैमासिक अहवाल
 
प्रलंबित वन गुन्हे मासिक अहवाल १/१०/२००८ पासून
 
वनवनवा  (Protocol On Forests )मासिक अहवाल
 
जप्त वाहन  त्रैमासिक अहवाल
 
समरी ट्रायल्स च्या अनुषंगाने वन गुन्हे  निकाली  काढणे  बाबत त्रैमासिक अहवाल
 
७ 
वन गुन्हे प्रकरणी वार्षिक कार्यक्रम  अंदाजपत्रक
 
नियत क्षेत्र   तपासणी   कार्यक्रम
 
९  
संबंधित राज्य सभा /विधान सभा /लोक सभा तारांकित  अतारांकित  प्रश्न 
 
१०
वनसंरक्षणाशी वन गुन्हया मधील  सराईत गुन्हेगारांवारिल भारतीय दंड संहितेचे कलम ३९५ अंतर्गत केलेल्या कर्यवाहिचा त्रैमासिक अहवाल
 
११
फिरत्या पथकाने केलेल्या कामाचा आढावा बाबत मासिक अहवाल


कार्यालयातील कर्मच्यायाकडे  असलेल्या दस्ताऐवजांची माहिती

अ . क्र. शखा क्र. फाईल
  कक्ष-५/तांत्रिक सहा ./वप्रार 
वन्यजीव  विषयक पत्रव्यवहार
   
२ 

वन्यजीव विषयक शासन निर्णय

   

वन्य प्राण्यांचे हल्यात मृत/जखमी व्यक्ति किंवा पशुहानी बाबत द्यावयाची नुकसान भरपाई प्रकरणा बाबत विभागीय कर्यलायाकडील आदेशांच्या प्रती.

   

वन्यप्राणी मृत्यु शिकार प्रकरणी माहिती सादर करणे बबतचा  मासिक अहवाल

   

वाघ /बिबट्या यांचा मृत्यु /जप्ती बाबत मासिक अहवाल

   

वन्यजीव वस्तु पासून  बनविण्यात येणाऱ्या वस्तु /जप्त  कातडी बाबतचा त्रैमासिक अहवाल

   
७ 

वन्यप्राण्यांचे हल्यात मृत/जखमी व्यक्ति किंवा पशुहानी बाबत दिलेल्या आर्थिक सहाय्य बबतचा त्रैमासिक अहवाल

   
वन्यप्राण्यांचे हल्यात मृत/जखमी व्यक्ति किंवा पशुहानी बाबत दिलेल्या आर्थिक सहाय्य बबतचा मासिक  अहवाल.
   
९  
राज्य सभा /विधान  सभा /लोकसभा तारांकित अतारांकित  प्रश्न या बाबतची माहिती
   
१०
वनविभागाचे  साजरे होणारे महोत्सव जसे वन मोहोत्सव , जागतिक वन दिन, पर्यावरण  दिन, वन्यजीव सप्ताह  या अनुषंगाने कार्यवाही बाबत पत्र व्यवहार

माहितीचा अधिकार खालील दस्त ऐवाजंची  माहिती

अ . क्र.

फाईल 

नोंदवही

केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम -२००५ नुसार प्राप्त झालेले अर्ज व त्यानुसार केलेल्या कर्यवाहीचा  अहवाला बाबत

माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ अन्वये आवक अर्जांची नोंदवही
२ 
केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ च्या कलम २५(२) व(३) केलेल्या कार्यवाहिचा अहवाल सादर करने बाबत. तसेच  केलेल्या कार्यवाही बाबत चा इतर पत्र व्यवहार.
माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ अन्वये आवक अर्जांची नोंदवही
अ. माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ अंतर्गत मासिक प्रगती अहवाला  बाबत.
----
ब.

कलम २५(२) व(३) नुसार कार्यवाही तिमाही (त्रैमासिक) प्रगती अहवाला बाबत .

---
क. माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ अंर्तगत  करावयाच्या वार्षिक प्रगती अहवाला बाबत.
---
माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ चा शासन निर्णय/ परिपत्रक /जी.आर. बाबत.
---
माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ अंतर्गत माहिती पुराविणे बाबत चे अर्ज .(अपील अर्ज)
---
माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ च्या अनुषंगाने क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी /कर्मचारी  यांचे करीता कार्यशाळे बाबत .
---
माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ अन्वये प्रशिध्द करावयाची माहिती/ जाहिरात
---


कार्यालयातील कर्मच्या-याकडे  असलेल्या लेखा परिक्षण बाबत दस्तऐवाजांची  माहिती

अ . क्र.
शखा
तपशील        
शेरा

         २                 

कक्ष -३/लेखापरिक्षण  विभाग

  महालेखाकार यांचेकडील परिच्छेदांचा  मासिक त्रैमासिक अहवाल

निर्देशन कार्यालयात मासिक /त्रैमासिक प्रगती अहवालाच्या संचिका ठेवणेत  आलेल्या  आहेत.

२ 
  मंत्रालयीन विशेष निरिक्षण पथक आढावा / पुनर्विलोकन दौरा व अचानक तपासणी  संचिका

निर्देशन कार्यालयात अचानक तपासणी बाबतची संचिका ठेवणेत आलेली आहे.

  प्रलंबित लेखा परि्च्छेदा बाबतची संचिका

निर्देशन कार्यालयात प्रलंबित लेखा परिक्षण  परि्च्छेद बाबतची संचिका ठेवणेत आलेली आहे

  विभागीय कार्यालयाचे केलेले दप्तर तपासणी संचिका

निर्देशन कार्यालयात विभागीय कार्यालयाचे केलेले दप्तर तपासणी संचिका ठेवणेत आलेली आहे.

  अधिनस्त कार्यालयाचे तपासणी अहवाला च्या संचिका निर्देशन कार्यालयात अधिनस्त कार्यालयाचे तपासणी अहवालाच्या संचिका ठेवणेत आलेली आहे.


कार्यालयातील  कर्मच्या-याकडे   असलेल्या दस्तऐवजांची   माहिती

शाखा
फाईल  
नोंदवही
सांख्यिकी १)वार्षिक प्रशासन अहवाल

१) इमारतींची नोंदवही

 

२)रोप वनांचे मूल्यांकन अहवाल 

 
  ३)वन विभागामधे अस्तित्वात असलेल्या इमारतींची माहिती       
  ४) वन विभागामधे अस्तित्वात असलेल्या वन रस्त्यांची माहिती  
  ५)रोपवनामाधिल मागील ३ वर्षाची जिवंत रोपांची माहिती           


कार्यालयातील कर्मच्या-याकडे  असलेल्या दस्तऐवाजंची  माहिती

अ . क्र.
शाखा
तपशील

शेरा

२ 
कक्ष-३ /भंडार विभाग     १. बी  बियाने 

निर्देशन कर्यलायाकडून बी बियाने खरेदी केले जात नाही . या बाबत विभागीय स्तरावरुण कार्यवाही   होत असते

२ 
--- २. पॉलीथिन पिशव्या

निर्देशन कर्यलायाकडून पॉलीथिन पिशव्या खरेदी केले जात नाही . या बाबत विभागीय स्तरावरुण  कार्यवाही होत असते

--- ३. लेखा सामुग्री

निर्देशन कार्यालयास आवश्यक असणारी स्टेशनरीची आवशाकते नुसार लेखन सामुग्री खरेदी केली जाते . त्या शिवाय शासकीय लेखन सामुग्री भंडार कोल्हापूर यांचे कडून प्राप्त झालेल्या लेखन समुग्रिची नोंद वही ठेवणेत आलेली आहे.तसेच लेखन सामुग्रिची 

खरेदी बाबत ची नोंदवही ठेवणेत आलेली आहे

--- ४. गणवेश निर्देशन कार्यालयातील शिपाई व वाहन चालक यांना गणवेश पुरवठ्या  बाबतची  नोंदवही ठेवणेत आलेली आहे इतर सर्व अधिकारी /कर्मचारी यांना गणवेश पुरवठ्या बाबतची नोंद वही विभागीय स्तरावर  ठेवली जाते
--- ५. वाहन दुरुस्ती व निर्लेखन निर्देशन कार्यालयात वाहन दुरुस्तीची पुस्तिका नोंद वही ठेवणेत आलेल्या आहेत
--- ६. जड़ वस्तु संग्रह

निर्देशन कार्यालयात जड़ वस्तु संग्रह नोंदवही ठेवणेत आलेली आहे

७ 
--- ७. नाशवंत वस्तु संग्रह

निर्देशन कार्यालयात नाशवंत वस्तु संग्रह नोंदवही ठेवणेत आलेली आहे

--- ८. ग्रंथालय

निर्देशन कार्यालयात .ग्रंथालयाची नोंदवही ठेवणेत आलेली आहे

९  
--- ९. वाहन इतिहास

निर्देशन कार्यालयात .वाहन दुरुस्ती बाबतचे  इतिहास  पुस्तिका नोंदवही ठेवणेत आलेली आहे


कार्यालयातील कर्मच्या-याकडे असलेल्या दस्तऐवाजंची  माहिती

       

अ . क्र.
शाखा 

तपशील           

शेरा
२ 
  जावक विभाग    
 

जावक नोंदवही अ

 
२ 
  जावक नोंदवही ब  
  तिकिट नोंदवही अ   
  तिकिट नोंदवही ब  
  अर्ध शासकीय नोंदवही   
  स्थानिक टपाल नोंदवही   
  आवक विभाग     
 

आवक नोंद वही अ       

 
२ 
 

आवक नोंद वही ब     

 
  स्थानिक टपाल नोंदवही      
 

अर्ध शासकीय नोंदवही

 

कार्यालयातील कर्मच्या-याकडे असलेल्या दस्तऐवाजंची  माहिती

अ . क्र.
शाखा 

फाईल           

नोंदवही
योजना विविध योजनांचे चालू बाब व नवीन बाब प्रस्थाव निरंक
वनविकास यंत्रणा  
२० कलमी कार्यक्रम मासिक अहवाल  
२४०६ व ४४०६ या प्रधान शिर्षांचे मासिक खर्च गोषवारे  
संयुक्त वन व्यवस्थापन त्रैमासिक प्रगती अहवाल  
२४०६ व ४४०६ या प्रधान शिर्षांचे ताळमेळ  
२४०६ व ४४०६ या प्रधान शिर्षांचे विनियोजन लेखे  
महात्मा गांधी रोजगार हमी योजना  
केंद्र पुरस्कृत योजना - पघावी व नदी खोरे प्रकल्प  
१० वनविकास यंत्रणांचे त्रैमासिक प्रगती अहवाल  


अ . क्र.
शाखा 

फाईल           

नोंदवही
सर्व्हे परिक्षेत्र पातळीवरील वनक्षेत्र , परिमंडळ नियतक्षेत्राची पूनर्रचना निरंक
कार्य आयोजनेनुसार कामे करणे बाबतची माहिती  
महसूल खात्याच्या ताब्यातील वनक्षेत्र वन विभागाच्या ताब्यात घेणे बाबत  
स्थाई आदेश क्र. १२ नुसार सुधारित नमुना न. १  
वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत पर्यायी प्राप्त क्षेत्राचे अधिसूचना प्रस्थाव  
कोल्हापूर वनवृत्तातील कोल्हापूर , सातारा , सावंतवाडी , सांगली व चिपळूण या विभागाची कार्यआयोजना  

 

अ . क्र.
शाखा 

फाईल           

नोंदवही
नोसेल विविध खात्याचे व खाजगी कंपन्याकडून वन (सं) अधि-१९८० अंतर्गत प्राप्त होणारे प्रस्थाव निरंक
प्राप्त प्रकरणांचा मासिक अहवाल  
प्रकल्प यंत्रणेकडून प्राप्त रकमे बाबतचा मासिक अहवाल  
प्रपत्र १ ते २८ मधील त्रेमासिक प्रगती अहवाल