मुख्य पृष्ठ

आमचा पत्ता


मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापूर यांचे कार्यालय  कोल्हापूर.
बाब क्रमांक : ७ चर्चा करण्याबाबत अस्तित्वात असलेल्या व्यव्यस्थेचा तपशील


कोणताही धोरणात्मक  निर्णय घेण्यापूर्वी किंवा त्याची कार्यालयात अंमलबजावणी करण्यापूर्वी जनतेशी अथवा जनतेच्या प्रतिंनिधीशी चर्चा करण्याबाबत अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेचा तपशील:


वृत स्तरावर वन निती अथवा वना संबंधिचे धोरणात्मक निर्णय घेतले जात नाहीत. तथापि सहभागी वन व्यवस्थापन या सारख्या अदा.संयुक्त वन व्यवस्थापन  योजने अंतर्गत स्थापित वनसंरक्षण समित्यां मधील जनता व त्यांचे प्रतिंनिधीशी चर्चा करून योग्य ते निर्णय घेण्यात येतात.