मुख्य पृष्ठ

आमचा पत्ता

मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापुर यांचे कार्यालय  कोल्हापुर.

विवरणपत्र क्रमांक:१
(मंत्रालयीन विभाग व त्याच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयांनी (मंडळे / महामंडळे / संचनालय / आयुक्तालय इ.) यांनी माहिती भरणे संबंधीत प्रशासकीय विभागाकडे पाठवावयाचे विवरणपत्र
माहिती अधिकारी अधिनियम २००५ च्या कलम ४ प्रमाणे प्रदर्शित करावयायची माहिती

 

दुय्यम कार्यालयाचे नांव : मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापूर.          वेबसाईट सुरु केल्याची तारीख : ०६/०३/२००९
वेबसाईट तयार करण्यात आली आहे काय : होय                             अद्यावत केल्याची तारीख : ३०/१२/२०११
वेबसाईट अद्यावत केली आहे काय ?        होय   

अ.क्र. विषय (माहितीचा अधिकार अधिनियम कलम ४ अन्वये) प्रदर्शित करावयाची पध्दत
वेब साईट वार्षिक अहवाल कार्यक्रम अहवाल अंदाज पत्रकीय दस्तऐवज वृत्तपत्र इतर (निर्देशित करावे)
कार्यालयाची रचना कार्य व कर्तव्ये - - - - - मुंबई वनसंहिता भाग १ व २ नुसार
अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अधिकार व कर्तव्ये - - - - - मुंबई वनसंहिता भाग १ व २ नुसार
निर्णय घेण्याची कार्यपद्धती, पर्यवेक्षण व उत्तर दायित्व प्रणाली - - - - - मुंबई वनसंहिता भाग १ व २ नुसार
कामाचे निकष - - - - - मुंबई वनसंहिता भाग १ व २ नुसार
कार्य पारपडण्यासाठी वापरावयाचे नियम/कायदा - - - - - मुंबई वनसंहिता भाग १ व २ नुसार
विभागामधील कागद पात्रांच्या वर्गवारीचे विवरणपत्र - - - - - भांडार शाखेकडे माहिती तयार असून ती कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहे
धोरण तयार करण्याच्या किंवा अंमलबजावणी प्रक्रीयेमध्ये जनतेच्या सहभागासाठी केलेली उपाययोजना - संयुक्त वन व्यवस्थापन व राष्ट्रीय वनीकरण कार्यक्रमांतर्गत वनविकास यंत्रणांचे त्रैमासिक अहवाल वरिष्ठांना सदर केले जातात . वन विकास यांत्रानाचे वार्षिक अहवालही वरिष्ठांना सदर केले जातात. राष्ट्रीय वनीकरण कार्यक्रमांतर्गत वनविकास यांत्रानांतर्गत कामाच्रे अहवाल/ आढाव्याचा प्रपत्र १ ते ५ वरिष्ठांना सादर केले जातात. या शिवाय संयुक्त वन व्यवस्थापन व वन विकास यंत्रणांची इतर पूरक माहिती वरिष्ठांना सादर केली जाते. संयुक्त वन व्यवस्थापन व वन विकास यंत्रणामार्फत करावयाची कामाची अंदाजपत्रके वन विभाग निहाय उप वनसंरक्षक / उपविभागीय वन अधिकारी तयार करतात - वन विभागातील कामाच्या अंमलबजावणी प्रक्रियेत जनतेचा सहभाग मोठ्या प्रमाणात असावा या साठी वन विभाग निहाय संयुक्त वन व्यवस्थापन योजना व राष्ट्रीय वनीकरण कार्यक्रमांतर्गत वन विकास यंत्रणा या योजना राबविल्या जातात या योजनेच्या माध्यमातून जनतेच्या सहभागातून वनीकरणाची कामे मृदासंधारणाची कामे इतर पूरक कामे ई. केली जातात.
सल्लादेण्यासाठी स्थापन केलेली मंडळे /समित्या/परिषद या बाबतची माहिती - - - - - वन विभागातील रोजमजुरीचे व वन खंडातील उक्त्या कामाचे दर ठरविणेसाठी शासन महसूल व वन विभाग ठराव क्र एफएलपी - १३८०/११७५४४/फ-५, दिनांक ०५/०८/१९९१ अन्वये वृत्त स्तरावर मा. मुख्य वनसंरक्षक (प्रा.), यांचे अध्यक्षतेखाली कोल्हापूर/सातारा/सावंतवाडी व उप विभागीय वन अधिकारी , सांगली व चिपळूण तसेच सरकारी कामगार अधिकारी या सदस्यांची वृत्त स्त्रीय वेतन मंडळ कार्यरत असून सहा. कामगार आयुक्त यांचे कार्यालयाकडून प्रत्येक वर्षी वाढ होणाऱ्या महागाईच्या निर्देशांकाची माहिती घेवून वन विभागातील रोजमजुरी व वन खंडातील उक्त्या कामाचे दर वृत्त स्तरीय मंडळ निश्चित करून त्यांची अंमलबजावणी करणेसाठी विभागीय कार्यालयास निर्देश देणेत येत असते
अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निर्देशिका
  वनविश्रामगृह
१० प्रत्येक कर्मचाऱ्याचे मासिक वेतन, नुकसान भरपाई कार्यपध्दती