मुख्य पृष्ठ

आमचा पत्ता


मुख्य वनसंरक्षक   (प्रादेशिक), कोल्हापुर यांचे कार्यालय, कोल्हापुर.
बाब क्रमांक : १०
कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन , नुकसान भरपाई कार्यपद्धती


 

अ. क्र.
अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव

पदनाम

मासिक वेतन रक्कम
श्री एम.के.राव
मुख्य वनसंरक्षक (प्रा.)
७०२९०
श्री एम.एस.भोसले
वि. व. अधिकारी
३७१६०
श्री द. बा.शेंडगे
वि. व. अधिकारी
३७१६०
श्री सु.ना.देशपांडे
सहा.वनसंरक्षक (सांखिकी)
३४८१०
श्री सु.भि. चव्हाण
मुख्य लेखापाल
२०८८०
श्री.प्र.ए.साळवी
मुख्य लेखापाल
२३६१०
श्री. द. बा. गुजले
लघु लेखक
२००१०
श्री ना.बा.मोहिते सहा.वनसांखिक २६२००
श्री ग. वि. समंग
वरिष्ट सांखिकी सहायक
२४८१०
१० श्री स.शं.जाधव
वनक्षेत्रसर्वेक्षक
२५४२०
११ श्री म.य.चव्हाण
लेखापाल
२०४६०
१२ श्री ज्यो. मा.तुपे
लेखापाल
२०५००
१३ श्री का.वी.कावडे
लेखापाल
२०५८०
१४ श्री वि.ल.निकम
लेखापाल
११७००
१५ श्री ब.कृ.जाधव
लेखापाल
२०१३०
१६ श्री दि.बा. ठोकळे
लेखापाल
१५८७०
१७ श्री डी.वि.साळुंके लिपिक २००९०
१८ श्री ल.बा. पवार
लेखापाल
२०५००
१९ सौ प्रप्र.सनदी
लिपीक
१०४३०
२० श्री गी. श. देव
लिपीक
१३६३०
२१ श्री.म.मा.कुलकर्णी
लिपीक
१३३८०
२२ श्री. स.ग. शिंदे
लिपिका
२००९०
२३ श्री अ.नि. आराध्ये
लेखापाल
१३६६०
२४ सौ. सं.अ.साबरद
लिपिका
१३१४०
२५ श्रीमती सं. म. पांगे
लिपिका
१०७९०
२६ श्रीमती प.प्र.मुरकुटे लिपिका १३१४०
२७ श्री रा.स.चेंडके
लिपिक
१०१३०
२८ श्रीमती वै.ना.चव्हाण
लिपिका
८०१०
२९ श्री आर.एस ठाकर लिपिक ७९७०
३० सौ. स.कृ. देवाळकर
लिपिका
७९१०
३१ श्री सं.ग.मंडले वाहनचालक ११९२०
३२ श्री रा.रा. गुजर
शिपाई
१२०६०
३३ श्री ग.शं. कदम शिपाई ११४७०
३४ श्री ना.ल. माळवी पहारेकरी ११८७०
३५ श्री ता.शा.निर्मळे
नाईक
१२९७०
३६ श्रीमती नि.आ.चौगुले शिपाई १०३६०
३७ श्री प्र.गो.कांबळे शिपाई १२६००
३८ सौ. आ.रा.शिंदे वनरक्षक ८६४०
३९ श्री गं. बि.बोडके वनमजूर १०१९०
४० श्री ब.मा.घाटगे वनमजूर ८५५०
 

  विषय (माहितीचा अधिकार अधिनियम कलम ४ अन्वये) प्रदर्शित करावयाची पद्धत
  वेब साईट वार्षिक अहवाल कार्यक्रम अहवाल अंदाजपत्रकीय दस्तऐवज वृत्तपत्र इतर(निर्देशित करावे )
११ सर्व योजनांचा तपशील, प्रस्ताविक खर्च अर्थसंकल्प,संवितरित रक्कम - - - - - योजना/योजनेत्तर /पघावी /रोहयो शाखेकडे माहिती तयार असून ती कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहे
१२ सबसिडीचे कार्यक्रम,पध्दत रकमा, लाभार्थी बाबतची माहिती - - - - - निरंक
१३ ज्या व्यक्तींना सवलती, पध्दत रकमा, लाभार्थी बाबतची माहिती - - - - - निरंक
१४ इलेक्ट्रोनिक्स स्वरुपात उपलब्ध असलेली माहिती - - - - - निर्देशन विभाग, कोल्हापूर येथील सर्व कक्षाचे मासिक,त्रैमासिक, सहामाही तसेच वार्षिक प्रगती अहवाल इलेक्ट्रोनिक स्वरुपात माहिती सांखिकी कक्षाकडे उपलब्ध आहेत.
१५ लायब्ररीसह नागरिकांना माहिती मिळण्यासाठी दिलेल्या सुविधा - - - - - मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर यांचे कार्यालयामध्ये वन विभाग संबधी आवशक ती पुस्तके उपलब्ध आहेत. १. कार्यालयाचे उपयोगासाठी लागणारी निरनिराळी नियमांची पुस्तके, अधिकारी / कर्मचारी यांना उपलब्ध असलेली पुस्तके पुरवठा केली जातात. २. निसर्ग वाणी / इंडियन फॉरेष्टर बाबतची मासिक .३. शिवाजी विद्यापीठ येथे जे विध्यार्थी पी. एच. डी. करतात त्यांना वनविभागाची मागणी केलेली पुस्तके दिली जातात.४. कर्मचारी यांची नियमित होणाऱ्या विभागीय परीक्षेसाठी पुस्तकांचा संच केलेला असून तो परिक्षेसाठी दिला जातो.
१६ माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची नावे व पदनामे १.या कार्यालयाचे पत्र क्र.विवअ (नि)मा./अ./०६-०७/वा.अ./२८३,दिनांक १४/२/२००८ अन्वये अपर मुख्य सचिव (वने), म.रा.,मुंबई यांना अहवाल सादर केलेला आहे . २.या कार्यालयाचे पत्र क्र. कक्ष २/मा.अ./पदनिर्देश /मा.अ./११-१२/४८८०, दिनांक ३/१२/२०११ अन्वये अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ,(मानव संसाधन व्यवस्थापण व प्रशासन), म.रा., नागपूर यांना सुधारित अहवाल सादर केलेला आहे.     १. श्री.एस.बी.चव्हाण ,अपिलीय प्राधिकारी तथा विभागीय वन अधिकारी (नियोजन)
२. श्री बी.आर.देशपांडे ,जन माहिती अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी
३.श्री एस.एन देशपांडे , सहा.जन माहिती अधिकारी तथा सहाय्यक वनसंरक्षक सांखिकी
१७ इतर माहिती -निरंक